मंत्री धनंजय मुंडेंनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे. बीडच्या घटनेवरून मुंडेंवर आरोप होतायत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्यातच मुंडेंनी भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चा रंगल्यात. धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळांनी धनंजय मुंडेंबद्दल वक्तव्य करताना त्यांची पाठराखण केली होती.