अंजली दमानिया आणि मनोज जांगेच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाले. दमानिया आणि मनोज जरांगीनी धनंजय मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांकडून होते आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी ही मागणी केलेली आहे. तर गेल्या तासाभरापासून मुंडे समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे.