Dharashiv | सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त, शेतकऱ्यांशी साधलेला संवाद

राज्य सरकारने आज अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केलय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हे मदतीचा पॅकेज जाहीर केला असून यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी

संबंधित व्हिडीओ