धाराशिवमध्ये शिंदे गटाला ठाकरे गटानं मोठा धक्का दिलाय आहे. कळंब मधील आठ माजी नगरसेवक ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे. आईन निवडणुकीत धाराशिवमध्ये शिंदेंना हा धक्का मानावा लागेल