Dharavi Redevelopment | 63 हजार झोपटपट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण | NDTV मराठी

धारावी पुनर्विकास प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 63,000 झोपडपट्टीधारकांच्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. धारवी पुनर्विकास प्रकल्पाचे कार्यकारी अधिकार एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्याशी खास बातचीत

संबंधित व्हिडीओ