Raj Thackeray | गुढी पाडवा मेळाव्यातील Raj Thackeray यांचं Uncut भाषण | NDTV मराठी

MNS Gudi Padwa Melava 2025: राज्यभरात गुढी पाडव्याचा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडत आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, राज्यात सुरु असलेला धार्मिक वाद, औरंगजेब कबरीवरुन घमासानामुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

संबंधित व्हिडीओ