नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आनंदाच्या शिध्याचं वाटप करण्यात आलं. दिवाळीच्या तोंडावर राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालीय.. या संकटात शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी शिंदे गटाकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावात 10 हजार किटचे वाटप झालं.. 20 किलोच्या किटमध्ये तूरडाळ, हरभरा डाळ, तांदूळ, गूळ, साखर, तेल आणि तुपाचा समावेश आहे.
Distribution of 'Anandacha Shidha' (festive provision kits) by DCM Eknath Shinde; 10,000 kits distributed in Harsul village, Trimbakeshwar