Maharashtra Vidhan Parishad Result 2026 | पाच मतदारसंघामधील मतमोजणीची स्थिती काय ? LIVE Updates

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या पाच मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत असली तरीही दोन्ही बाजूने परस्परांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झालेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. Maharashtra Legislative Council Results 2026 | What is the status of vote counting across the five constituencies? LIVE Updates

संबंधित व्हिडीओ