Pune| खासगी रुग्णालयातील बिलाविरोधात पुण्यात मोहिम,अभियान सुरू करणारे डॉक्टर NDTV मराठीवर

खाजगी रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या बिल आणि अनामत रक्कमेबद्दल पुण्यात एक मोहीम राबवण्यात आलीय. पेशेंट राइट्स नाऊ फोरम यांनी 7 एप्रिलपासून एक मोहिम हाती घेतलीय. ज्यामार्फत रुग्णांना त्यांना आलेल्या रुग्णालयातील अनुभवावर मत मांडता येईल.हे अभियान सुरू करणारे डॉक्टर अभय शुक्ला यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी.

संबंधित व्हिडीओ