Salman Khan ला धमकी देणाऱ्याची ओळख पटली, वडोदऱ्यातील व्यक्तीने प्रकार केल्याचं समोर | Mumbai Police

बॉलिवूड च्या भाईजानला म्हणजेच सलमान खानला पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वरळीतील परिवहन विभागाच्या व्हॉट्सएप नंबर वर ही धमकी आलीये. धमकी देणारा वडोदराचा एक गावातील असल्याची देखील माहिती आहे. मयंक पांडे असं या व्यक्तीचं नाव आहे

संबंधित व्हिडीओ