सर्पदंशामुळे चिमकुली आणि मावशीचा मृत्यू झाल्याने नागरिक संतापले आहेत. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले, असा आरोप करत मोठा मोर्चा काढला.