पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तलाठ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.