वाल्मिक कराड आणि सुनील गीते यांच्या समर्थकांतील बीडमधील राड्यानंतर कारागृह प्रशासनाने तक्रार नोंदवली आहे. यानंतर कारागृह प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.