एलॉन मस्क यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली.'अमेरिका पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना मस्क यांनी केली.पक्ष स्थापनेनंतर मस्क यांनी मोठी घोषणा केली.हा पक्ष अमेरिकन लोकांना एकपक्षीय व्यवस्थेतून मुक्त करेल.असं मस्क यांनी त्यांच्या पोस्टमधून म्हटलंय.तर या पार्टीमुळे मस्क आणि ट्रम्प यांच्यातील संघर्ष आणखी वाढणारेय.अमेरिकेत सध्या रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक असे दोन पक्ष आहे.आता एलॉन मस्क यांनी तिसरा पक्ष तयार केला आहे...