Natalie Harp | ट्रम्प यांची सावली... कोण आहेत नताली हार्प? | NDTV Marathi

डोनाल्ड्र ट्रम्प यांची सावली मानल्या जाणाऱ्या नताली हार्प यांच्यामुळे ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांमध्ये नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडे ट्रम्प तूर्कीला गेले होते. यावेळी ट्रम्प यांच्यासह नताली हार्प असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे नताली हार्प यांच्याकडे प्रशासनातील कोणतंही घटनात्मक पद नाही, तरीही त्या प्रशासकीय बैठक, दौऱ्यात उपस्थित असतात. Natalie Harp | ट्रम्प यांची सावली... कोण आहेत नताली हार्प? | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ