भारत पाकिस्तान युद्धावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फुशारक्या मारणं अजूनही सुरुच आहे. भारत-पाकिस्तानमधील अणुयुद्ध काही तासांवर आलं होतं. माझ्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांनी माघार घेतली. असं म्हणत ट्रम्प यांनी पुन्हा स्वत:च्या नावाच्या टिमक्या वाजवल्या आहेत.