प्रकाश आंबेडकरांनी गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, असं म्हणत मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.जरांगेंनी लोकसभा, विधानसभेला मराठा लोकप्रतिनिधींना पाठिंबा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरांगे त्यांना पाठिंबा देतील, पण त्याचा फायदा गरीब मराठा समाजाला होणार नाही.असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.