भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यास सुरुवात केली आहे. मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन यासंबंधीचे पत्र दिले. यानंतर अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना मशिदीत न जाण्याचा सूचना दिल्या. किरीट सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून ही सूचना देण्यात आलेत.... भोंग्यानसंदर्भातच्या बैठकीत किरीट सोमय्या यांच्या विरोधात सूर