NCP leader Eknath Khadse made a significant decision to withdraw from the Muktainagar Nagar Palika election, and the party (NCP) will not contest. This move, in his stronghold, signals a major change in local political dynamics, possibly due to family or state-level political pressure. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर (Muktainagar) नगरपालिका निवडणुकीतून माघार (Withdrawal) घेतली आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे जळगावच्या स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये (Political Dynamics) मोठा बदल होण्याची शक्यता आहे.