Eknath Shinde यांनी जे पेरलं तेच उगवलं म्हणत सामनातून BJP आणि शिवसेनेवर टीकास्त्र | NDTV Marathi

The Saamana editorial launched a sharp attack on CM Eknath Shinde and the BJP, stating 'You Reap What You Sow'. This criticism focuses on the ongoing internal conflicts and challenges within the ruling Mahayuti, implying that Shinde's actions have led to current political instability. सामनातून (Saamana) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) तीव्र टीका (Sharp Criticism) करण्यात आली आहे. 'जे पेरलं तेच उगवलं' (You Reap What You Sow) असे म्हणत महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत वादावर (Internal Conflict) निशाणा साधला.

संबंधित व्हिडीओ