A massive 77 Lakh misappropriation scam has surfaced in the Electrical Department of Shirdi Sai Sansthan. This alleged corruption involves public and devotee money. An investigation is demanded into how such large-scale financial irregularities occurred in the Sai Baba temple trust. Watch the full report. शिर्डी साई संस्थानच्या विद्युत विभागात ७७ लाख रुपयांच्या साहित्याचा मोठा अपहार झाल्याचा गंभीर आरोप आहे. भक्तांच्या पैशाचा हा घोटाळा नेमका कसा झाला? या भ्रष्टाचारामागे कोण आहेत? या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. सविस्तर बातमी पाहा.