सोने आणि चांदीच्या दरात यंदा मोठी वाढ होऊन देखील भारतीयांचा दागिने खरेदीचा उत्साह मावळलेला नाही.. सोने आणि चांदीची विक्रमी खरेदी करत भारतीय ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी अंदाजे एक लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे कॅटनं ही माहिती दिली आहे.