अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, मनसे नेते Avinash Jadhav आक्रमक

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर मनसे नेते Avinash Jadhav यांची शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. ज्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, त्यांनी चालकांचा जल्लोष एकदा पाहावा. मराठी भाषेचा अपमान करुन पक्षाला उत्तर प्रदेशातील लढण्यासाठी मैदान तयार करणार असाल तुमचं अभिनंदन... अशी टीका मनसे सेने अविनाश जाधव यांनी केली. Extension granted to non-Marathi auto-rickshaw and taxi drivers to learn Marathi; MNS leader Avinash Jadhav criticizes Shiv Sena-BJP.

संबंधित व्हिडीओ