मध्ये रेल्वेच्या आंबिवली स्थानकाजवळ फटका गँग पुन्हा सक्रीय झालीय. फटका गँगच्या एका हल्ल्यात तरुणाने पाय गमावलाय.. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली.. पण अल्पवयीन असलेला आरोपी काही दिवसातच बाहेर येतो. आणि पुन्हा चोरीचं काम सुरू करतो. असे अनेक चोर आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतायत.. आणि त्यांच्यावर कारवाई करणं पोलिसांनी जमत नाहीये.. बलुचिस्तानमधून भारतात आलेल्या जमावाने कल्याणजवळचा हा भाग कसा काबीज केलाय..पाहुयात या रिपोर्टमधून..