पिेपरीत कामगाराच्या घराला भीषण आग.घरातील अंदाजे 10 लाखांची रोकड जळून खाक.रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराच्या घराला आग.पिंपळे गुरव परिसरात काशीद पार्कजवळ आगीची घटना.दुपारी 12च्या सुमारास आगीची घटना.कामगाराच्या घराला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट.