Ganesh Visarjan 2026 | मुंबईत गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, NDTV मराठीचा सविस्तर रिपोर्ट
Ganesh Visarjan 2026 | Tight police security for Ganesh Visarjan in Mumbai; a detailed report by NDTV Marathi.
10 दिवसाच्या उत्सव, जल्लोषानंतर आज लाडका बाप्पा निरोप घेत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या गणरायाला वाजत-गाजत निरोप देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होत असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.