बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. त्याबरोबरच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशीही मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.