अजित पवार यांनी चिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची बैठक घेतली आहे. माजी आमदार अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद आहे. कारखाना चालू करण्यासाठी विरोधी गट आक्रमक झालाय. माजी आमदार अशोक पवार यांचा मुलगा सध्या कारखान्याचा चेअरमन आहे. यावेळेस बैठकीला अजित पवार गटाचे आमदार माऊली, हे देखील उपस्थित होते.