Global Report| मध्य आशियामधील सीरियामध्ये अस्थिर शांतता, एक फेरफटका याच अस्थिर सीरियाचा | NDTV मराठी

मध्य आशियामधील सीरियामध्ये सध्या अस्थिर शांतता आहे. अलिकडेच सीरियन सरकार आणि बदाऊनी जमात विरुद्ध ड्रूझ समाज असा हिंसक संघर्ष उफाळून आला होता. त्यात हजारहून अधिक बळी गेले, तर अनेक सामान्य नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं. सुवेदा या ड्रूझ समाजाचं प्राबल्य असलेल्या दक्षिण सीरियन प्रांतात हा संघर्ष वाढला होता. या संघर्षात इस्रायलनं उडी घेतल्यानं वाद आणखी वाढला. मात्र अखेर अमेरिकन मध्यस्थीनंतर संघर्ष शमलाय. मात्र कटुता कमी झालेली नाही. या संघर्षाच्या, कटुतेच्या खुणा सुवेदामध्ये जागोजागी दिसत आहेत. एक फेरफटका याच अस्थिर सीरियाचा.....

संबंधित व्हिडीओ