#GoaFire #GoaAccident #NightClubFire #Arpora गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली... अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि २० पुरुषांसह तेवीस जणांचा मृत्यू झाला... यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे... मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते... जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे मानले जात आहे.. बहुतेक मृत्यू गुदमरल्याने झाले आहेत.