Gokul Gite शिंदे गटात प्रवेश करणार? गितेंना Eknath Shinde यांनी भेटीसाठी बोलावलं- सूत्र NDTV मराठी

गोकुळ गीते एका विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.. त्यांना एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी बोलावलंय.. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आलीय. गोकुळ गीते यांचे निकटवर्तीय नाना गामणे यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

संबंधित व्हिडीओ