हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. आणि याचा फटका म्हणून अंटार्क्टिका खंडातला बर्फ वितळतोय.. मात्र माऊंट एव्हरेस्टबाबत अगदी उलट प्रकार घडताना दिसतोय. माऊंट एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढतेय. ही बाब भारत, चीन आणि नेपाळसाठी धोकादायक आहे का? माऊंट एव्हरेस्टची ऊंची वाढण्याचं नेमकं कारण काय? जगातला सर्वात उंच पर्वत अजून किती उंच होणारेय? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून..