Gold Rate | किंमत वाढली तरी सोनं खरेदीचा कल का वाढतोय? दिवाळीला सोनं आणखी महागणार? NDTV मराठी Report

सोन्याचा दर गगनाला भिडलाय. 2024 च्या शेवटी 78 हजारावर असलेलं सोनं जानेवारी 2025 पासून झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली. आणि आता सोनं तब्बल 1 लाख 20 हजाराच्या पुढे गेलंय. गेल्या वर्षभरात सोन्याची किंमत कशी वाढत गेली? सोन्याची किंमत इतकी वाढली तरी लोकांचा सोनं खरेदीचा कल का वाढतोय? मोठे गुंतवणूकदार इतर गुंतवणूक सोडून सोन्याच्या गुंतवणुकीकडे का वळले आहेत? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ