भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी ओवैसींवर पलटवार केलाय.काल काही जिहादी कुत्री आली होती.. त्यांना एकच सांगतो तुम्हाला अहमद विषयी किती प्रेम असले तरी अहिल्यानगरच म्हणावं लागेल, असं पडळकरांनी म्हटलंय..