आर नऊ भूखंडावरील पात्र अधिकृत सभासदांना आज सदनिकांचं वितरण होईल. एसवी रोड वरील सरदार वल्लभभाई सभागृहात या सोडतीचं आयोजन करण्यात आलंय. मिलिंद बोरीकर सर आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय