मनसेनं बँकेत मराठी बोलण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाविरोधात आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.