Chinchpokli Chintamani l चिंचपोकळीच्या चिंतामणीचा भव्य आगमन सोहळा, NDTV मराठीचा Ground Report

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या भव्य आगमन सोहळा, आगमण सोहळ्यातून NDTV मराठीचा Ground Report. तब्बल 11 ढोल ताशे पथक चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी आणण्यात आले आहेत. चिंतामणी बाप्पाचं हे १०७ वे वर्ष आहे. Chinchpoklicha Chintamani grand procession

संबंधित व्हिडीओ