मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत. तसंच त्यांची पत्नी रश्मी ठाकरे या देखील इथे पोहोचलेल्या आहेत. शिवाजी पार्क परिसरामध्ये एक सुंदर पुतळा उभारण्यात आलेला आहे मीनाताई ठाकरे यांचा आणि त्याच ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे सपत्नीक पोहोचलेले आहेत.