अहमदाबाद मधल्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.