लाडक्या बहिणींनी करेक्ट कार्यक्रम केला, निवडून आलो, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय.तसंच पुन्हा मंत्री होणार नाही होणार नाही असं म्हटलं जात होतं. आणि या वेळेस संख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा होती मात्र मंत्रिपदाची संधी मिळाल्याचं गुलाबरावांनी म्हटलंय.