अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे.