#RohingyaEncroachment #MangalPrabhatLodha #MumbaiNews मुंबईत रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून, कांदळवनातील झाडे तोडूनही काही लोकांनी कब्जा केला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. तब्बल १० हजार लोकांनी अवैधपणे जमिनीवर कब्जा केल्याचे सांगत, लोढा यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे.