अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलंय.खरात प्रकरणाची पाळंमुळं खणून काढणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.