एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे फायरब्रँड म्हणवले जाणारे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी मतदानाचा हक्क काय असतो यावर वक्तव्य केलं... तीन वर्षांपूर्वी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत टिप्पणी करताना बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना वादात ओढले होते. आता ही पाटलांचा पुन्हा तोल सुटला आहे.तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा-गुलाबराव.