America वरुन स्थलांतरितांचे विमान रवाना, आज अमृतसरमध्ये उतरण्याची शक्यता | NDTV मराठी

एकशे एकोणीस बेकायदेशीर स्थलांतररांना घेऊन जाणारं एक यूएस विमान आज अमृतसर विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं गेल्या महिन्यामध्ये शपथ घेतल्यावर केलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून निर्वासित केलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी रवाना करण्यात आलेली आहे. 

संबंधित व्हिडीओ