In a significant move by the Maharashtra Cabinet, the Urban Development Department (नगरविकास विभाग) issued a staggering 61 Government Resolutions (GRs) in a single day. These crucial decisions are expected to speed up pending urban projects, simplify regulations, and bring major relief in areas like building permissions, redevelopment, and general municipal administration. With such a massive number of GRs released, the focus is clearly on accelerating development work across the state's cities and towns. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नगरविकास विभागाने एकाच दिवशी तब्बल ६१ शासकीय निर्णय (GR) काढून कामकाजाचा वेग वाढवला आहे. हे महत्त्वाचे GR शहरांमधील प्रलंबित कामे, बांधकाम परवानग्या, पुनर्विकास प्रक्रिया आणि प्रशासकीय नियमांना गती देण्यासाठी जारी करण्यात आले आहेत. एकाच दिवशी निघालेल्या या निर्णयांचा थेट परिणाम राज्यातील शहरी विकास प्रकल्पांवर होणार आहे. महत्त्वाचे ६१ निर्णय कोणते, पाहा सविस्तर रिपोर्ट.