रोहिणी खडसेंकडे या आधी पीए म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग नाफडेंवर पत्नीने गंभीर आरोप केलेयत.रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.पतीने छळ केला असा आरोप पीडित महिलेनं केलाय.राजकीय दबावामुळे पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप महिलेनं केलाय.पांडुरंग नाफडेंच्या पत्नीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडेही तक्रार केली.रोहिणी खडसे यांच्यावरील धमकीच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ उडालीय.