छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आणि पक्ष विरोधात काम करणाऱ्या एकूण 22 लोकांची भाजपमधून हकलपट्टी करण्यात आली आहे.