मुंबईत शिंदे गटात बंडखोरीची यादी मोठी --- 35 नाराज पदाधिकाऱ्यांचा अपक्ष अर्ज- सूत्र ---- बंडखोरांची समजूत काढण्याची प्रयत्न सुरू -- सामंत, शेवाळे, वायकर, शीतल म्हात्रेंवर जबाबदारी