पिंपरी चिंचवड पिंपळे गुरव परिसरात मयूर नगरी जवळ चौदा ते पंधरा वाहनांची दोन अज्ञात तरुणांनी तोडफोड केली. या घटनेतील आरोपींना सांगवी पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय आणि त्यांची धिंडही काढली आहे.